वाहतूक कोंडीवर ‘पार्किंग हब’ची मात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडीवर ‘पार्किंग हब’ची मात्रा
वाहतूक कोंडीवर ‘पार्किंग हब’ची मात्रा

वाहतूक कोंडीवर ‘पार्किंग हब’ची मात्रा

sakal_logo
By

सहा एकरात पार्किंग हब
मुंबई : जकात बंद झाल्यानंतर त्या जागी कमाईचे साधन शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबई महापालिकेकडून दहिसर आणि मानखुर्द चेक पॉईंटच्या सहा एकर जागेवर पार्किंग हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. महापालिकेकडून १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. चेकपॉईंटची पुनर्बांधणी झाल्यानंतर बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेशबंदी राहील. चेक पॉइंटवरील पार्किंग हबमध्ये वाहने पार्क केली जातील. त्यामुळे वाहतूक कोंडी टळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.