भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल
भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल

भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल

sakal_logo
By

भायखळ्यात नवा पूल होणार
मुंबई : भायखळा रेल्वे स्थानकाबाहेरील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो पाडून त्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. सी-लिंकच्या धर्तीवर ‘केबल स्टे’ तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारण्यात येत असून मुंबईतील हा दुसरा पूल ठरणार आहे. नवीन पुलाच्या उभारणीसाठी जागेची अडचण असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती उप मुख्य अभियंता संजय इंगळे यांनी दिली. भायखळ्यातील ब्रिटिशकालीन पूल साधारणतः सव्वाशे वर्षे जुना आहे. सध्या पुलाच्या ‘रिगर्डनिंग’चे काम सुरू आहे. पुलावरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडत असल्याने त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08349 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..