अर्जून पाटील यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जून पाटील यांची निवड
अर्जून पाटील यांची निवड

अर्जून पाटील यांची निवड

sakal_logo
By

00915
अर्जुन पाटील

अर्जुन पाटील यांची निवड
महागाव : हरळी खु (ता. गडहिंग्लज) येथील अर्जुन तुकाराम पाटील यांची शिवसेना महागाव विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे यांनी दिले. यावेळी शहर प्रमुख संतोष चिकोडे, वसंत नाईक, प्रतिक क्षीरसागर, बाबूराव साळवी, पांडुरंग बेनके, जानबा पाटील, किरण हाळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00691 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top