संत गजानन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत गजानन
संत गजानन

संत गजानन

sakal_logo
By

महागाव पॅरामेडिकलचा
१००टक्के निकाल
महागाव,ता.१३ : येथील संत गजानन महाराज रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये गायत्री चांदवडकर (८१), देवयानी गुरव(७८.३३) सुजल मुदाळकर(७८.१७) कावेरी कमार(७८.१७)यानी गुणानुक्रमे कॉलेजमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. श्रीकांत हेब्बाळकर, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ.प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, प्रा. विनायक काईगंडे, प्रा. भाऊसाहेब आवळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले तर संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00714 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top