‘संत गजानन’ फार्मसीत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संत गजानन’ फार्मसीत कार्यशाळा
‘संत गजानन’ फार्मसीत कार्यशाळा

‘संत गजानन’ फार्मसीत कार्यशाळा

sakal_logo
By

‘संत गजानन’ फार्मसीत कार्यशाळा
महागाव : येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात मुलाखत व कौशल्य या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय कार्यशाळेत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रूबिकॉन पुणेचे दिव्या धाडवे यांनी व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीचे तंत्र, ई-मेलचे योग्य लेखन, उद्योजकता विकास संबंधी योग्य माहिती व मार्गदर्शन केले. या वेळी प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार, प्रा. संतोष गुरव, प्रा. कैवल्य मिरजकर, प्रा. सुनील गळतगे, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.