जीपॅट परिक्षेबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीपॅट परिक्षेबाबत मार्गदर्शन
जीपॅट परिक्षेबाबत मार्गदर्शन

जीपॅट परिक्षेबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

जीपॅट परीक्षेबाबत मार्गदर्शन
महागाव ः येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात जीपॅट प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. गौरव गाडगीळ व प्रा. ऋतुराज वारके यांनी परीक्षेचा पेपर पॅटर्न, जीपॅट पात्रता, फायदे या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार, प्रा. अभिनंदन अलमान, प्रा. कैवल्य मिरजकर, प्रा. सुनील गळतगे, प्रा. सुमीत जोशी आदी उपस्थित होते.