रस्ता डांबरीकरणास निधीची मागणी

रस्ता डांबरीकरणास निधीची मागणी

01271
महागाव ः येथे संत गजानन हॉस्पिटलसमोरील रस्त्यासाठी डॉ. यशवंत चव्हाण यांनी आमदार राजेश पाटील यांना निवेदन दिले.
------------
रस्ता डांबरीकरणास निधीची मागणी
महागाव : येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलसमोरील रस्ता डांबरीकरण व खडीकरण तसेच गटार बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी संत गजानन महाराज हॉस्पिटलकडून चंदगड विधानसभाचे आमदार राजेश पाटील यांना निवेदन दिले.
महागाव येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार पाटील येथे आले होते. यावेळी निवेदन दिले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. आण्णासाहेब चव्हाण उपस्थित होते. डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, अॅड. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com