हरळी तंटामुक्ती अध्यक्षपदी चौगुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरळी तंटामुक्ती अध्यक्षपदी चौगुले
हरळी तंटामुक्ती अध्यक्षपदी चौगुले

हरळी तंटामुक्ती अध्यक्षपदी चौगुले

sakal_logo
By

01362
शशिकांत चौगुले

हरळी तंटामुक्ती
अध्यक्षपदी चौगुले
महागाव ः हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी शशिकांत चौगुले यांची निवड झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सरपंच साधना ऐवाळे होत्या. मंगळवारी ग्रामपंचायतीकडून गावसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी निवड केली. चौगुले हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत. यावेळी उपसरपंच चंद्रकांत राजे, सुरेश पाटील, प्रदीप ऐवाळे, जयसिंग पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय ऐवाळे, ग्रामसेवक टी. वाय. हनुमंते यांच्यासह सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------------------------------------
chd243.jpg
04618
अफनान पाटील

अफनान पाटीलची
नाबार्डवर निवड
चंदगड : येथील नवीन वसाहतीतील अफनान अशपाक पाटील याची नाबार्डच्या डेव्हलपमेंट असिस्टंटपदी निवड झाली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्याने हे यश संपादन केले. प्रशिक्षण पूर्ण करून तो मुंबई येथील मुख्यालयात रुजू झाला आहे. यशाबद्दल अभिनंदन होत आहे.