महात्मा फुले महाविद्यालयाच्या वाणिज्यचा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा फुले महाविद्यालयाच्या वाणिज्यचा निकाल शंभर टक्के
महात्मा फुले महाविद्यालयाच्या वाणिज्यचा निकाल शंभर टक्के

महात्मा फुले महाविद्यालयाच्या वाणिज्यचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

महात्मा फुले महाविद्यालयाच्या वाणिज्यचा निकाल शंभर टक्के
महागाव : येथील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के, तर कला शाखेचा ९५ टक्के निकाल लागला आहे. कॉलेजच्या गुणवत्ता यादीत वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक वृषाली पाटील, द्वितीय वेदिका पाटील, तृतीय रुपाली गाडे यांनी मिळविला. कला शाखेतून प्रथम कोमल गोरुले, द्वितीय संज्योत कांबळे व तृतीय मारुती सुतार यांनी क्रमांक मिळविला. गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस. पाटील, संस्था प्रतिनिधी डी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक ए. एम. नांदुलकर यांनी अभिनंदन केले.