
जाहिरात संस्था बातमी आवश्यक हमिदवाडा आयटीआयचा निकाल १०० टक्के
हमिदवाडा आयटीआयचा निकाल १०० टक्के
म्हाकवे, ता. १० : हमिदवाडा येथील आयटीआयचा अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. यामधील इलेक्ट्रिशियन ५९, फिटर ४३, ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल १५, वेल्डर १७ असे एकूण १३४ प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले.
गुणानुक्रमे प्रथम तीन प्रशिक्षणार्थी - इलेक्ट्रिशियन द्वितीय वर्ष - भूषण कुंभार, हमिदवाडा (८८.१४ ), प्रथमेश गोते, मळगे (७८.२८ ), कृष्णकांत जाधव होनिवडज, (७५.८५ ), इलेक्ट्रिशियन प्रथम वर्ष- सुशांत बैलकर हळदवडे ( ८१.८६ ), ओंकार माने कौलगे ( ७७.२८ ), नवनाथ गोरे तमनाकवाडा (७६.७१ ), फिटर द्वितीय वर्ष - प्रशांत चौगले बेनिक्रे (७७.५७), युवराज पाटील म्हाकवे (७३.४२ ). प्रथमेश आंबी बानगे (७३.४२ ), मयुर कुंभार कुरुकली (७१.८५) फिटर प्रथम वर्ष - प्रथमेश खराडे कौलगे (८१.१४), हर्षवर्धन पाटील कौलगे (८०.७१), ओंकार पाटील सुरुपली (८०) ड्राफ्टसमन मेकॅनिकल द्वितीय वर्ष-सुयश पाटील म्हाकवे (६७.३८), सौरभ फराकटे मेतके (६५.०७), दिग्वीजय मगदूम गलगले (६४.७६ ), ड्राफ्टसमन मेकॅनिकल प्रथम वर्ष -आकाश कांबळे शेंडूर (७४.६१), प्रथमेश पाटील म्हाकवे (७४.६१), मनोज देवडकर आणूर (७३.०७), वेल्डर - साहिल गुरव बेनिक्रे (७२.४१), सौरभ पाटील म्हाकवे (७२.२८), असदउल्लाह फकिर हळदी (७०.००). संस्थेचे सेक्रेटरी खासदार संजयदादा मंडलिक, संस्था कार्याध्यक्ष अॕड. वीरेंद्रसिंह मंडलिक, संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, कार्यवाह ए. एन. थोरवत यांचे प्रोत्साहन, तर प्राचार्य अमोल वास्कर, निदेशक एस. एन. पोवार, पी. बी. पाटील, डी. एस. कमते, के. डी. भोसले, डी. एस. सुर्वे, पी. व्ही. कांबळे, एस. बी. सोरप, ए. के. जाधव, के. आर. मुसळे, एम. एम. सावर्डेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mhk22b02600 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..