आनुर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मिरा खोत तर उपाध्यक्षपदी राजेंद्र माने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनुर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मिरा खोत तर उपाध्यक्षपदी राजेंद्र माने
आनुर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मिरा खोत तर उपाध्यक्षपदी राजेंद्र माने

आनुर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मिरा खोत तर उपाध्यक्षपदी राजेंद्र माने

sakal_logo
By

मीरा खोत 03729
राजेंद्र माने 03728


मीरा खोत, राजेंद्र माने यांची निवड
म्हाकवे : आनुर (ता. कागल) येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मीरा खोत, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र माने यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच काकासाहेब सावडकर, ग्रामपंचायत सदस्य भीमराव खोत, विजय कापडे, दता बेनाडे, विजय खोत, पांडुरंग शिंदे उपस्थित होते. समिती नूतन सदस्य ः सुनील कोळी, अनिल कांबळे, भारत पाटील, पांडुरंग परीट, चंद्रभागा गायकवाड, राजश्री माने, अश्विनी सावडकर, शिक्षण तज्ज्ञ प्रियांका खोत.
सुनील पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक चौगुले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mhk22b02667 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top