पान ८ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ८ स
पान ८ स

पान ८ स

sakal_logo
By

अक्षय पाटील यांची
घोडागाडी प्रथम
म्हाकवे, ता. ३ : मत्तिवडे येथे रयत संघटनेतर्फे केलेल्या घोडा-बैलगाडी शर्यतीत मत्तिवडे येथील अक्षय पाटील यांच्या घोडा-बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे निवास पाटील (हदनाळ) व शुभम केसरकर ‌यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते शर्यतीचे उद्‍घाटन झाले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष शरद भोसले, उपाध्यक्ष चिनू कुळवमोडे, उदय जाधव, शुभम केसरकर, सचिन भोईटे उपस्थित होते.
-----

Web Title: Todays Latest Marathi News Mhk22b02743 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..