केनवडे येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेला जिल्हा बँकेकडून एक लाख रुपये डिव्हिडंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केनवडे येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेला जिल्हा बँकेकडून एक लाख रुपये डिव्हिडंड
केनवडे येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेला जिल्हा बँकेकडून एक लाख रुपये डिव्हिडंड

केनवडे येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेला जिल्हा बँकेकडून एक लाख रुपये डिव्हिडंड

sakal_logo
By

03969
केनवडे : येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेला धनादेश देताना भैय्या माने. शेजारी रणवीर गायकवाड, श्री. माने व अन्य.
.........................
केनवडेतील भैरवनाथ संस्थेला
जिल्हा बँकेचा एक लाख डिव्हिडंड
म्हाकवे,ता.१० : केनवडे (ता. कागल) येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेला जिल्हा बँकेकडून दहा टक्केप्रमाणे एक लाख रुपये डिव्हिडंड देण्यात आला. भैरवनाथ विकास सेवा संस्था ‘अ ’ वर्ग मध्ये समाविष्ट केली. यावेळी बँकेचे संचालक भैय्या माने, रणवीर गायकवाड, कार्यकारी संचालक माने उपस्थित होते. चालू वर्षी साडेतीन कोटींची उलाढाल झाली असून शंभर टक्के पीककर्ज वसुली झाली. सभासदाना सात टक्के डिव्हीडंड वाटप केला. स्वतःची २५ लाखांची इमारत आहे. जिल्हा बँकेत गुंतवणूक आहे. नवीन इमारतीचे उद्‌घाटन लवकरच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होईल. संस्थेला आमदार हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले. यावेळी दत्ता पाटील केनवडेकर, चेअरमन मधुकर तळेकर, व्हा. चेअरमन लक्ष्मण गुरव, आत्माराम पाटील, बाबुराव मगदूम, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, भीमराव पाटील, दादासो पाटील, संजय पाटील, विलास डवरी, सचिव नानासो मगदूम उपस्थित होते.