निधन वृत्त विश्वास परसू देवडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त  विश्वास परसू देवडकर
निधन वृत्त विश्वास परसू देवडकर

निधन वृत्त विश्वास परसू देवडकर

sakal_logo
By

५९९५४
नरसिंह घाटगे
कोल्हापूर ः मंगळवार पेठेतील नरसिंह मसाजी घाटगे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, भाऊ-बहीण, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३) आहे.

----------
५९९५५
आक्काताई कांबळे
कोल्हापूर ः विक्रमनगरमधील आक्काताई श्रीपती कांबळे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
-------

१०६४१
शकुंतला चव्हाण
कोल्हापूर​ : तेली गल्ली​ शुक्रवार पेठेतील ​श्रीमती शकुंतला शामराव चव्हाण (वय ७९) यांचे निधन झाले. त्या ​केबल व्यावसायिक संजय चव्हाण यांच्या ​आई होत. त्यांच्या ​मागे मुले​,​ सुना​,​ मुली​,​ जावई​,​ नातवंडे व नातसुना असा परिवार आहे.

५९९५७
चंद्रभागा पाटील
कोल्हापूर ः बापूरामनगर, कळंबा येथील चंद्रभागा शंकरराव पाटील (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३) आहे.

५९९६२
अजित घोडके
कोल्हापूर ः गडहिंग्लजमधील अजित गोविंद घोडके (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. खाटीक समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडके यांचे ते वडील होत.
....
५९९६१
वैभव पत्रावळे
कोल्हापूर ः शाहूपुरी पहिल्या गल्लीतील वैभव श्रीकांत पत्रावळे (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले असा परिवार आहे.
......
५९९६०
सुरेश घाटगे
कोल्हापूर ः शाहूनगर येथील सुरेश दत्तात्रय घाटगे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
........


५९९५९
बळवंत खाडे
कोल्हापूर ः वड्डवाडी (ता. करवीर) येथील बळवंत महादेव खाडे (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
.........

०४०२१
विश्वास देवडकर
म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथील श्री विश्वास परसू देवडकर (वय ६०) यांचे निधन झाले. चौंडेश्वरी विकास सेवा संस्थेत ३५ वर्षे नोकरी करत होते. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३) आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

०२००९
मधुकर काटकर
हुपरी : येथील शिवाजी चौकातील मधुकर गणपती काटकर (वय ८३) यांचे निधन झाले. चांदी व्यावसायिक जनार्दन काटकर यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या (गुरुवारी) आहे.

०१९१७
बाबासाहेब शेडगे
कोल्हापूर ः जवाहरनगर येथील बाबासाहेब विष्णुपंत शेडगे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, जावई, भाऊ व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (ता. ३) आहे.

०११७४
बाबूराव सोमोशी
सरूड ः येथील बाबूराव बापू सोमोशी-पाटील(वय ८०) यांचे बुधवारी (ता. २) निधन झाले. ते निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानदेव सोमोशी यांचे भाऊ तर ‘उदय साखर’चे कर्मचारी संजय पाटील यांचे वडील होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ४) आहे.

०२००७
मानसिंग पाटील
हुपरी : येथील मानसिंग यशवंतराव पाटील (वय ५०) यांचे निधन झाले. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू तसेच साऊंड व्यावसायिक म्हणून परिचित होते. जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष यशवंतराव पाटील यांचे ते पुत्र होत.

३९७७
कुंडलिक मोरे
कोनवडे : दारवाड (ता. भुदरगड) येथील कुंडलिक शिवाजी मोरे (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक विलासराव मोरे यांचे ते मोठे भाऊ होत.

५९९९९
शंकरराव घोरपडे
गडहिंग्लज : येथील शंकरराव ऊर्फ विलासराव मल्हारराव घोरपडे-माद्याळकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, नातवंडे, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (गुरुवार) आहे. गडहिंग्लज इंजिनिअर अ‍ॅण्ड आर्किटेक्ट असोसिएशनचे कृष्णात घोरपडे यांचे ते वडील होत.

२७८२
आनंदा सूर्यवंशी
कळे : येथील आनंदा कृष्णा सूर्यवंशी (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


००७००
जयसिंग पाटील
असळज : असळज (ता. गगनबावडा) येथील गगनबावडा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंग उदयसिंह पाटील (वय ५३) यांचे निधन झाले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंगराव पाटील यांचे ते भाऊ होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३) आहे.