सहकारमंत्री अतुल सावे यांचा शेतकरी भूविकास बँक कर्मचारी संघटनेकडून सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारमंत्री अतुल सावे यांचा शेतकरी  भूविकास बँक कर्मचारी संघटनेकडून सत्कार
सहकारमंत्री अतुल सावे यांचा शेतकरी भूविकास बँक कर्मचारी संघटनेकडून सत्कार

सहकारमंत्री अतुल सावे यांचा शेतकरी भूविकास बँक कर्मचारी संघटनेकडून सत्कार

sakal_logo
By

04031
मुंबई ः येथे सहकारमंत्री सावे यांचा सत्कार करताना एम. पी. पाटील व इतर.

भूविकास बँक कर्मचारी संघटनेकडून
सहकारमंत्री अतुल सावेंचा सत्कार
म्हाकवे : भूविकास बँकेने शेतकऱ्यांची कर्जमाफी व कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सहकारमंत्री अतुल सावे यांचा शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयात भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, आमदार प्रकाश आबिटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष समाधान म्हातुगडे, विशाल चिखलीकर, नियाज देसाई, अभिजीत पवार, रवींद्र चौगुले, ठाणे जिल्हा बँक प्रतिनिधी श्रीनाथ चौधरी, विजय पाटील उपस्थित होते.