Wed, March 29, 2023

म्हाकवेत संत रोहिदास जयंती उत्साहात
म्हाकवेत संत रोहिदास जयंती उत्साहात
Published on : 7 February 2023, 3:37 am
म्हाकवेत संत रोहिदास जयंती
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील संघर्षनगर वसाहतीत संत रोहिदास जयंती झाली. जयंतीनिमित्त रोहिदास यांच्या प्रतिमेस आमदार हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी उपसरपंच रमेश पाटील, माजी उपसरपंच जीवन कांबळे, प्रकाश गंगाधरे, विश्वनाथ पाटील, नीलेश पाटील, चंद्रकांत कांबळे, महादेव लोकरे, विजय लोकरे, सिद्राम लोकरे, नंदकुमार लोकरे, कृष्णात लोकरे, सुनील लोकरे, प्रेमकुमार लोकरे, ज्ञानदेव पाटील, भाऊसो माळीसह ग्रामस्थ उपस्थित होते.