Fri, June 9, 2023

आणुर येथील श्री छत्रपती शाहू सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीपती खोत
आणुर येथील श्री छत्रपती शाहू सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीपती खोत
Published on : 3 March 2023, 3:12 am
श्रीपती खोत अध्यक्षपदी
म्हाकवे : आणूर (ता. कागल) येथील श्री छत्रपती शाहू सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीपती रामा खोत यांची तर उपाध्यक्षपदी संभाजी मारुती माने यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सावंता मारुती देवडकर होते. अन्य सदस्य असे ः सावंता देवडकर, शामराव बाबूराव खोत, दशरथ बाळासो भोसले, प्रकाश शंकर माने, गणेश बाळासो लोहार, भाऊसो दादू लोकरे,आशा सिद्राम दळवी, रेश्मा राजेंद्र देवडकर.