सावर्डे बुद्रुकच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावर्डे बुद्रुकच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव  मंजूर
सावर्डे बुद्रुकच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

सावर्डे बुद्रुकच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

sakal_logo
By

सावर्डे बुद्रुक उपसरपंचावर
अविश्वास ठराव मंजूर

म्हाकवे: सावर्डे बुद्रुक (ता.कागल) येथील उपसरपंच सागर आनंदा सावर्डेकर यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिल्पा ठोकडे होत्या. ११ पैकी ९ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. सूचक शंकर जाधव होते तर अनुमोदन विलास अस्वले यांनी दिले.