दालमिया फाउंडेशनतर्फे सॅनटरी नॅपकीन मशीन भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दालमिया फाउंडेशनतर्फे सॅनटरी नॅपकीन मशीन भेट
दालमिया फाउंडेशनतर्फे सॅनटरी नॅपकीन मशीन भेट

दालमिया फाउंडेशनतर्फे सॅनटरी नॅपकीन मशीन भेट

sakal_logo
By

दालमिया फाउंडेशनतर्फे नॅपकीन मशीन भेट
माजगाव : कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रमुख गरज ओळखून दालमिया फाउंडेशनच्यावतीने सॅनटरी नॅपकीन मशीन भेट देण्यात आले. कोतोली आरोग्य केंद्राशी परिसरातील नऊ उपकेंद्रे जोडली गेली असून मशीनमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यास नॅपकीन मिळणार असल्याने महिलांना लाभ होणार आहे. दत्त दालमियाचे युनिट हेट एस. रंगाप्रसाद, डिस्टिलरीप्रमुख आनंद कदम, फाउंडेशन प्रमुख नितीन कुरळुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डाॅ.कैलास गिते यांच्याकडे मशीन सुपूर्त केले. यावेळी डाॅ.उमा लोकरे, मंगल गाडगीळ, डाॅ. मेघा पाटील, डी. जी. कांबळे, सुनीता जांभळे उपस्थित होते.