Fri, Feb 3, 2023

भाचरवाडी शाळेस साहित्य भेट
भाचरवाडी शाळेस साहित्य भेट
Published on : 26 December 2022, 5:39 am
B02823
माजगाव : भाचरवाडी शाळेस साहित्य भेटीप्रसंगी सुनील रेडेकर, पूनम रेडेकर, बाबासो रेडेकर आदी.
भाचरवाडी शाळेस साहित्य भेट
माजगाव : कोतोलीपैकी भाचरवाडी प्राथमिक शाळेला सुनील बाबासो रेडेकर व पूनम रेडेकर या दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीतून एक लाख रूपये किमतीचे संगणक, प्रोजेक्टर तसेच शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. यावेळी नूतन ग्रा.पं. सदस्य बाबासो रेडेकर यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापन अध्यक्ष अशोक रेडेकर, सुरेखा रेडेकर, मुख्याध्यापक राजकुमार चौगुले, शीतलकुमार कांबळे विद्यार्थी, पालक उपस्थित होते.