राधाकृष्ण दूध संस्थेच्या अध्यक्षपदी हिरवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राधाकृष्ण दूध संस्थेच्या अध्यक्षपदी हिरवे
राधाकृष्ण दूध संस्थेच्या अध्यक्षपदी हिरवे

राधाकृष्ण दूध संस्थेच्या अध्यक्षपदी हिरवे

sakal_logo
By

02883
पुष्पा हिरवे
02884
सविता पाटील

राधाकृष्ण दूध संस्थेच्या अध्यक्षपदी हिरवे
माजगाव : यवलूज (ता. पन्हाळा) येथील राधाकृष्ण दूध संस्थेच्या अध्यक्षपदी पुष्पा श्रीकांत हिरवे, तर उपाध्यक्षपदी सविता दत्तात्रय कोले यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेने दोन्ही पदे महिलांकडे सोपवत वेगळा आदर्श निर्माण केला. निवडणूक अधिकारी म्हणून मंगेश जाधव यांनी कामकाज पाहिले. या वेळी नूतन संचालक पांडुरंग बापू काशीद, रंगराव दिनकर कोले, मारुती धोंडिराम गवळी, तानाजी रंगराव पाटील, संजय हिंदूराव पाटील, तानाजी यशवंत भोसले, सुभाष निवृत्ती दाभोळकर, हिंदूराव बिरु धनगर, बाबासो दादू जाधव, श्रीकांत ज्ञानदेव हिरवे, रंगराव पाटील, वसंतराव दादू बोरे, मधुकर हिरवे, सचिव दत्तात्रय पाटील उपस्थित होते.