Mon, June 5, 2023

कोतोलीत महिला दिन उत्साहात
कोतोलीत महिला दिन उत्साहात
Published on : 10 March 2023, 4:46 am
03019
कोतोली ग्रामपंचायत
माजगाव : कोतोली (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीतर्फे महिला दिन झाला. सरपंच वनिता पाटील यांनी महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिलांना डाॅ.उमा लाखोळे,डाॅ.मेघा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करून सॅनिटरी नॅपकीन भेट दिली. यावेळी बचत गट तसेच आशासेविका,अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.