कोतोलीत जयभवानी पतसंस्थेचा वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतोलीत जयभवानी पतसंस्थेचा वर्धापनदिन
कोतोलीत जयभवानी पतसंस्थेचा वर्धापनदिन

कोतोलीत जयभवानी पतसंस्थेचा वर्धापनदिन

sakal_logo
By

कोतोलीत जयभवानी पतसंस्थेचा वर्धापन
माजगाव : कोतोली (ता.पन्हाळा) येथील पेठवडगावच्या श्री जयभवानी अर्बन को-आॅप. क्रिडेट सोसायटीच्या कोतोली शाखेचा दुसरा वर्धापनदिन झाला. कोतोली शाखेत एक वर्षात ३ कोटी ३८ लाखांच्या ठेवी जमा झाल्या. यावेळी व्यवस्थापक राजकुमार पोळ, प्रसन्न चिंगळे, शाखाध्यक्ष रोहित पाटील, पोपट पाटील, सागर संकपाळ, राहुल शेवरे, अशोक भोसले उपस्थित होते.