कोतोलीत शाहूवाडी  निर्भया पथकाची कारवाई.

कोतोलीत शाहूवाडी निर्भया पथकाची कारवाई.

कोतोलीत निर्भया पथकाची कारवाई
माजगाव ः कोतोली (ता.पन्हाळा) येथील शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात दंगामस्ती करणार्‍या पाचजणांवर प्रतिबंधक कारवाई करुन समज देऊन सोडले.
परिसरात विनाकारण विनापरवाना वाहने चालविणार्‍या नऊजणांवर कारवाई करून पाच हजार पाचशे रूपये ऑनलाइन दंड जमा करण्यात आला. यावेळी निर्भया पथक प्रमुख पोलिस निरीक्षक सागर पवार यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. यावेळी पोलीस अंमलदार प्रवीण कानुगडे, आयुब मुल्लाणी, अर्जुन बादरे, सारिका आमते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com