‘गावकुसाची कहाणी’ ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गावकुसाची कहाणी’ ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन
‘गावकुसाची कहाणी’ ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन

‘गावकुसाची कहाणी’ ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन

sakal_logo
By

‘गावकुसाची कहाणी’ ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन
माजगाव ः ग्रामीण कवी व बालकुमार साहित्य सभेचे सदस्य संभाजी चौगले लिखित ‘गावकुसाची कहाणी’ या ग्रंथाचे प्रकाशन बुधवार (ता. ३) सायंकाळी ६ वाजता येथील मेढेश्वर मंदिराच्या प्रागंणात होणार आहे. डॉ. बी. एम. हिर्डेकर, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांच्या हस्ते व सरपंच शिवाजी पाटील, राहुल हावळ, चंद्रकांत निकाडे, डॉ. श्रीकांत पाटील, उदयसिंह चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.