Sat, Sept 30, 2023

यवलूज येथे गुरुवारी इंदोरीकरांचे कीर्तन
यवलूज येथे गुरुवारी इंदोरीकरांचे कीर्तन
Published on : 2 May 2023, 4:33 am
यवलूज येथे उद्या इंदोरीकरांचे कीर्तन
माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा) येथील समस्त ग्रामस्थ, कै. सुमनताई जगताप दिंडी सोहळा पंढरपूर वारकरी मंडळ, भैरवनाथ यात्रा कमिटी व तरुण मंडळे यांच्यातर्फे शिवजयंती व नृसिंह जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. ४) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृती महाराज देशमुख -इंदोरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. कुमार विद्यामंदीरच्या प्रांगणात किर्तन होईल. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.