जयभवानी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव कुंभार

जयभवानी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव कुंभार

03185
नामदेव कुंभार
03184
तुकाराम पाटील

जयभवानी सेवा संस्थेच्या
अध्यक्षपदी नामदेव कुंभार
माजगाव : पडळ (ता. पन्हाळा) येथील जय भवानी विकास सेवा संस्थेची २०२३ ते २०२७ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव सदाशिव कुंभार यांची, तर उपाध्यक्षपदी तुकाराम आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पन्हाळा उपनिबंधक कार्यालयातील मिलिंद पाटील यांनी काम पाहिले. या वेळी नुतन संचालक काशिनाथ कुंभार, विलास पाटील, प्रा. महादेव पोवार, प्रा. सुहास राऊत, तानाजी पाटील, आनंदा सुतार, बाळू वळके आदी उपस्थित होते. सचिव विश्‍वास बोरगे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com