मलकापूर -जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी दर्शना पाटीलची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूर -जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी दर्शना पाटीलची निवड
मलकापूर -जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी दर्शना पाटीलची निवड

मलकापूर -जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी दर्शना पाटीलची निवड

sakal_logo
By

दर्शना पाटील हिची निवड
मलकापूर ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी येथील ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी दर्शना राजेश पाटील हिची निवड झाली आहे. तालुकास्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून तिने प्रथम क्रमांक मिळविला. तिला प्रा. शिवाप्पा पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धा गोगवे येथे झाली. राजेंद्र सूर्यवंशी, आनंदा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गट शिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, संस्था सचिव विष्णू पाटील, मुख्याध्यापक ए. पी. पाटील, दीपक लाड, रामशास्त्री तळप आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01347 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top