शाहूवाडीत सख्या भावाचा बहिणीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडीत सख्या भावाचा बहिणीवर बलात्कार
शाहूवाडीत सख्या भावाचा बहिणीवर बलात्कार

शाहूवाडीत सख्या भावाचा बहिणीवर बलात्कार

sakal_logo
By

नात्यातीलच मुलीवर अत्याचार
कोल्हापूर ः जिल्ह्यात एकाने नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत १९ वर्षांच्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. घरात कोणी नसल्याचे पाहून संशयिताने हे कृत्य केले. त्यातून संबंधित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समजला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्याची १७ मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01349 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top