मलकापूर न.पा. कर्मचारी संधटना अध्यक्षपदी अमर पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूर न.पा. कर्मचारी संधटना अध्यक्षपदी अमर पाटील
मलकापूर न.पा. कर्मचारी संधटना अध्यक्षपदी अमर पाटील

मलकापूर न.पा. कर्मचारी संधटना अध्यक्षपदी अमर पाटील

sakal_logo
By

01788
अमर पाटील
अमर पाटील यांची निवड
मलकापूर ः येथील नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अमर पाटील (कडवेकर) यांची एकमताने निवड झाली. नगरपालिका कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष मोरे व कार्याध्यक्ष विकास लगारे यांचे हस्ते त्यांचा सत्कार झाला. निवड बैठकीस प्रसाद हर्डीकर, महेश गावखडकर, दीपक सणगर, रमेश चौगुले व कर्मचारी उपस्थित होते.