Fri, March 24, 2023

मलकापूर नगर परिषद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुजावर
मलकापूर नगर परिषद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुजावर
Published on : 16 February 2023, 5:42 am
01924
मुस्तफा मुजावर
01925
शोभा कांबळे
मुस्तफा मुजावर अध्यक्षपदी
मलकापूर : येथील नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मुस्तफा मुजावर यांची तर, उपाध्यक्षपदी छाया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. नगरपरिषद सभागृहात निवड प्रक्रिया पार पाडली. या वेळी सचिव प्रकाश वर्णे, महेश गावखडकर, प्रसाद हार्डीकर, गणेश लागारे, विठ्ठल वारकरी, दीपक सनगर, आकाश पांढरबळे, शोभा कांबळे, संजय कांबळे, प्रशांत भोगटे, सुरेंद्र कांबळे उपस्थित होते. सभासदांच्या उन्नतीसाठी संस्थेच्या माध्यमातून विशेष योगदान देणार असल्याचे प्रतिपादन या वेळी नुतन अध्यक्ष मुजावर यांनी केले.