शाहूवाडीतील चौघांना डॉ.विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडीतील चौघांना डॉ.विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार
शाहूवाडीतील चौघांना डॉ.विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार

शाहूवाडीतील चौघांना डॉ.विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार

sakal_logo
By

डॉ. कोरे शिक्षण भूषण
पुरस्कार जाहीर
शाहूवाडी,ता. २४ ः तालुक्यातील सुमन काळे (विद्यामंदिर चनवाड), सौख्या शिंदे (विद्यामंदिर येळाणे), तानाजी वाघमोडे (विद्यामंदिर मालाईवाडा), वसंत पाटील (विद्यामंदिर गोगावे) यांना डॉ. विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर झाला. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. विनय कोरे गौरव प्रतिष्ठानमार्फत पुरस्कार दिला जातो. शनिवारी (ता. २५) वारणानगर येथे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्काराचे वितरण होईल.