Fri, June 9, 2023

रामचंद्र भोसले यांचे निधन
रामचंद्र भोसले यांचे निधन
Published on : 11 March 2023, 6:05 am
01964
रामचंद्र भोसले
शाहूवाडी - निळेपैकी भोसलेवाडी (ता. शाहूवाडी) येथील रामचंद्र भैरू भोसले (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.