मलकापूरमध्ये आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलकापूरमध्ये आरोग्य शिबीर
मलकापूरमध्ये आरोग्य शिबीर

मलकापूरमध्ये आरोग्य शिबीर

sakal_logo
By

मलकापूरमध्ये आरोग्य शिबीर
मलकापूर : सिध्दीविनायक हार्ट हॉस्पिटल कोल्हापूर आणि येथील विठ्ठल मंदिर भक्त मंडळ यांच्यातर्फे आयोजित मोफत ह्रदयरोग तपासणी शिबिराचा लाभ शंभरहून अधिक रूग्णांनी घेतला. शिबिरात हृदयरोग व मधुमेह संबधित रुग्णांच्या मोफत तपासण्या झाल्या. डॉ. चंद्रकांत पाटील, शुभम पाटील व त्यांचे सहकारी यांनी रूग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, दिलीप कुंभार, बाबासाहेब पाटील, संपतराव पाटील, गणेश गांधी, दस्तगीर आत्तार, बंधू भिंगार्डे, सुशांत तांदळे आदींनी परिश्रम घेतले.