घरगुती गॅसचा काळाबाजार उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती गॅसचा काळाबाजार उघड
घरगुती गॅसचा काळाबाजार उघड

घरगुती गॅसचा काळाबाजार उघड

sakal_logo
By

२०० गॅस सिलिंडर जप्त
मुंबई : मुंबईत घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या पदार्फाश झाला. गोदामावर छापा टाकून चारकोप पोलिसांनी २०० हून अधिक घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील झोन-११ च्या पथकाने मालवणी येथील गोदामात ही कारवाई केली. पोलिसांना घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी मालवणी येथील गोदामात कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97091 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..