स्टार्ट अप रथयात्रेचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्ट अप रथयात्रेचे स्वागत
स्टार्ट अप रथयात्रेचे स्वागत

स्टार्ट अप रथयात्रेचे स्वागत

sakal_logo
By

३१००
मुरगुडात स्टार्ट अप रथयात्रा
मुरगूड : शासनाच्या स्टार्ट अप रथयात्रेचे येथील कनिष्ठ महाविद्यालयीन युवक-युवतींनी स्वागत केले. शासकीय आयटीआयमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य टी. एस. मिसाळ होते. सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, प्राचार्य पी. डी. माने प्रमुख उपस्थित होते. कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक एकनाथराव खराडे, शिवराजचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. संभाजी आंगज, प्रद्युम्न आढाव, प्रा. बाळासाहेब चौगुले, पी. बी. लोकरे, जी. ए. खंदारे, रामदास पवार, प्राचार्य अवधूत पाटील, भास्कर शिंदे, वरुटे, एन. डी. पाटील, एस. आर. पाटील व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य टी. एस. मिसाळ यांनी केले, तर प्रास्ताविक निदेशक पी. एस. पतंगे यांनी केले. गटनिदेशक सानप यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02897 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..