वार्षिक सभा खेळीमेळीत. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्षिक सभा खेळीमेळीत.
वार्षिक सभा खेळीमेळीत.

वार्षिक सभा खेळीमेळीत.

sakal_logo
By

‘विठ्ठल रखुमाई’ची सभा
मुरगूड, ता.७ : येथील श्री विठ्ठल रखुमाई विकास सेवा संस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली.
अध्यक्ष दिग्वीजय पाटील अध्यक्षस्थानी होते. सचिव प्रकाश बेलेकर यांनी अहवाल वाचन केले. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाने उत्तरे दिली.
प्रविणसिंह पाटील म्हणाले, संस्थेस वार्षिक सालातील ४ लाख ४४ हजार ६४६ रुपये नफा झाला असून, सभासदांना ७ टक्के लाभांश जाहीर करीत आहोत. उपाध्यक्ष जगन्नाथ पुजारी, राजू आमते, शंकर आमते, एम. बी. मेंडके, गणपती बारड, तुकाराम कुंभार, मधुकर मसवेकर, वसंत भिके उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02900 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..