सर्वेश पोतदारची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वेश पोतदारची निवड
सर्वेश पोतदारची निवड

सर्वेश पोतदारची निवड

sakal_logo
By

03271
सर्वेश पोतदार

सर्वेश पोतदारची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
मुरगूड : भद्रावती (चंद्रपूर) येथे महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेतर्फे २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी येथील राणाप्रताप व्हॉलीबॉल संघाचा खेळाडू व शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी सर्वेश रविंद्र पोतदार याची कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कासेगांव येथे कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघ निवड चाचणी स्पर्धा झाली. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संघ सहभागी झाले होते. यातून १२ खेळाडूंचा कोल्हापूर विभागीय संघ निवडला. त्यामध्ये सर्वेश पोतदारचा समावेश आहे. त्याला व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर, संभाजी मांगले,अजित गोधडे, विनोद रणवरे यांचे मार्गदर्शन लाभले.