दिड लाखांचे आर्थिक सहाय्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिड लाखांचे आर्थिक सहाय्य
दिड लाखांचे आर्थिक सहाय्य

दिड लाखांचे आर्थिक सहाय्य

sakal_logo
By

03291
मुरगूड : कुरणीत पाटील कुटूंबाची चौकशी करताना समरजितसिंह घाटगे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून दीड लाखाची मदत
मुरगूड : मेंदूची शस्त्रक्रिया झालेल्या कुरणी (ता. कागल) येथील संदीप मारुती पाटील यांना राजे फाउंडेशनच्या सहकार्याने पन्नास हजार रुपये व अनिल दिनकर पाटील यांच्या तेरा दिवसांच्या बालिकेचा फुफ्फुसाच्या विकाराने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये असा दीड लाखांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाला. निधी मंजुरीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. ही रक्कम संबंधिताच्या खात्यावर वर्ग झाली. संदीपवर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून श्री. घाटगे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मयत बालिकेच्या कुटूंबीयांचे सांत्वनही केले.