६ जणांवर मुरगूड पोलीसांत गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६ जणांवर मुरगूड पोलीसांत गुन्हा
६ जणांवर मुरगूड पोलीसांत गुन्हा

६ जणांवर मुरगूड पोलीसांत गुन्हा

sakal_logo
By

बालविवाहप्रकरणी ६ जणांवर गुन्हा
मुरगूड : कागल तालुक्यातील एका गावातील युवकाचा विवाह भुदरगड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी करत असल्याच्या कारणावरून बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुरगूड पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. २) दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास संबंधित राहत्या घरासमोर रस्त्यावर लग्न लावत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार ही माहिती मुरगूड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.