राजेखान जमादार यांचा वाढदिवस कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेखान जमादार यांचा वाढदिवस कार्यक्रम
राजेखान जमादार यांचा वाढदिवस कार्यक्रम

राजेखान जमादार यांचा वाढदिवस कार्यक्रम

sakal_logo
By

03532
राजेखान जमादार यांचा
वाढदिवस विविध उपक्रमांनी
मुरगूड, ता. २३ : येथील माजी नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी झाला. वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कन्या विद्यामंदिरातील विद्यार्थिनींना व मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवकांना प्रकाश रामाणे यांच्या वतीने जेवणाचे डबे वाटप सामाजिक कार्यकर्ते अनिल सिद्धेश्वर, रामचंद्र बारड, नगरसेवक विशाल सूर्यवंशी व अमर सणगर यांच्या हस्ते माजी प्राचार्य जीवन साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रणव रामाणे, विजय मोरबाळे, सचिन भारमल, संजय चौगले, बबन मोरबाळे उपस्थित होते. राजेखान जमादार यांना वाढदिवसानिमित्त फोनवरून खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील, वीरेंद्र मंडलिक, ''गोकुळ''चे संचालक नविद मुश्रीफ आदींनी शुभेच्छा दिल्या.