पान ४ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ४
पान ४

पान ४

sakal_logo
By

‘शाहू’च्या ड्रोन फवारणीला
शेतकऱ्यांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
नंदगाव, ता. २६ ः शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यातर्फे ड्रोनद्वारे औषध फवारणी ही नवीन संकल्पना कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी राबवली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. नंदगाव सेंटरच्या कार्यक्षेत्रातील नंदगाव (ता. करवीर) येथील लक्ष्मण चव्हाण, सिकंदर मुजावर व दिंडनेर्ली येथील बंडू चव्हाण यांच्या शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणी केली. शाहू साखरचे संचालक संजय नरके, दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विठ्ठल हजारे, विजय नाईक, श्री. बच्चे, रवी मोरबाळे, संग्राम नरके, विजय चौगले, पांडुरंग नरके, मोहन पाटील, विलास चव्हाण, प्रवीण साठे, भिवाजी साजने, कृष्णात नरके, अशोक कुंभार, संभाजी निगवे, काशिनाथ चव्हाण, काशिनाथ शेळके आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ndo22a00074 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top