नंदगाव - दऱ्याचे वडगाव दरम्यान डाव्या कालव्यामध्ये अनोळखी मृतदेह आढळला. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदगाव - दऱ्याचे वडगाव दरम्यान डाव्या कालव्यामध्ये अनोळखी मृतदेह आढळला.
नंदगाव - दऱ्याचे वडगाव दरम्यान डाव्या कालव्यामध्ये अनोळखी मृतदेह आढळला.

नंदगाव - दऱ्याचे वडगाव दरम्यान डाव्या कालव्यामध्ये अनोळखी मृतदेह आढळला.

sakal_logo
By

फोटो
....
कालव्यात बुडून वृद्धाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा :
नंदगाव ः दऱ्याचे वडगावदरम्यान डाव्या कालव्यामध्ये एका अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह सुखदेव कोंडीबा सुतार (वय ७०, रा.रेणुकानगर, पाचगाव) यांचा असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सुतार हे दोन दिवसांपासून घरातून न सांगता बाहेर गेले होते. त्यांचा मृत्यू कालव्यातील पाण्यामध्ये बुडून झाल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले.