कोलेकर महाविद्यालयात उद्या खुल्या वक्तृत्व स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलेकर महाविद्यालयात उद्या खुल्या वक्तृत्व स्पर्धा
कोलेकर महाविद्यालयात उद्या खुल्या वक्तृत्व स्पर्धा

कोलेकर महाविद्यालयात उद्या खुल्या वक्तृत्व स्पर्धा

sakal_logo
By

कोलेकर महाविद्यालयात
उद्या खुल्या वक्तृत्व स्पर्धा
नेसरी, ता. ४ : येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी (ता. ६) सकाळी नऊ वाजता सांस्कृतिक समिती व विद्यार्थी विकास कक्षातर्फे राजर्षी शाहू स्मृती शताब्दी निमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केल आहे. यासाठी ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ असा विषय आहे. स्पर्धकांसाठी किमान चार मिनिटे व कमाल पाच मिनिटे कालावधी असून इच्छुकांनी नावे नोंद करावी, असे आवाहन संयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे. विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००१, १००१, ५०१, २५० रोख रक्कम व ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर, सांस्कृतिक समिती डॉ. विजय  मुसाई, विद्यार्थी विकास कक्ष समिती डॉ. माधव भोसले यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01091 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top