घटप्रभा विकास सेवा संस्था अध्यक्षपदी संग्रामसिंह कुपेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घटप्रभा विकास सेवा संस्था अध्यक्षपदी संग्रामसिंह कुपेकर
घटप्रभा विकास सेवा संस्था अध्यक्षपदी संग्रामसिंह कुपेकर

घटप्रभा विकास सेवा संस्था अध्यक्षपदी संग्रामसिंह कुपेकर

sakal_logo
By

01591
संग्रामसिंह कुपेकर
01590
दिनकर वळतकर


घटप्रभा विकास सेवा संस्था
अध्यक्षपदी संग्रामसिंह कुपेकर
नेसरी, ता. १२ : तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील घटप्रभा विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी माजी बांधकाम व आरोग्य सभापती संग्रामसिंह कुपेकर यांची, तर उपाध्यक्षपदी सरपंच दिनकर वळतकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. खोत, मुजावर यांनी काम पाहिले. या वेळी संचालक भैयासाहेब कुपेकर, शाहू जाधव, जोतिबा मणगुतकर, कृष्णा बोलके, शांता नाईक, श्रीमंता म्हातुकडे, बाबू जाधव, दत्तू मणगुतकर, जनार्दन सुतार उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी पोलिसपाटील तानाजी म्हातुकडे,  भरमू जाधव, सुरेश जाधव, सुरेश बामणे, दशरथ पन्हाळकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01094 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top