अर्जुनवाडी-नेसरी-गडहिंग्लज बस पुर्ववत करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जुनवाडी-नेसरी-गडहिंग्लज बस पुर्ववत करा
अर्जुनवाडी-नेसरी-गडहिंग्लज बस पुर्ववत करा

अर्जुनवाडी-नेसरी-गडहिंग्लज बस पुर्ववत करा

sakal_logo
By

अर्जुनवाडी-नेसरी-गडहिंग्लज बस पूर्ववत करा
नेसरी : अर्जुनवाडी-नेसरी-गडहिंग्लज बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी अर्जुनवाडीचे रहिवाशी तथा स्वर्गीय शामराव बाबूराव पाटील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी गडहिंग्लज आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे, पूर्वी अर्जुनवाडी-नेसरी-गडहिंग्लज अशी बससेवा सुरू होती. गेल्या काही महिन्यांपासून बस बंद झाल्याने नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बस पूर्ववत सुरू करानी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी.

Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01146 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..