तळेवाडीत गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेवाडीत गुणवंतांचा सत्कार
तळेवाडीत गुणवंतांचा सत्कार

तळेवाडीत गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

01733
तळेवाडी : श्री क्लासेसतर्फे नवोदय गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी मान्यवर.

तळेवाडीत गुणवंतांचा सत्कार
नेसरी : जवाहर नवोदय विद्यालयातर्फे झालेल्या २०२१ -२०२२ प्रवेश परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री क्लासेसतर्फे करण्यात आला. माजी सरपंच सूर्यकांत देसाई अध्यक्षस्थानी होते. क्लासेसचे प्रमुख एस. एन. काटाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी माजी मुख्याध्यापक एम. एस. तेली, रणजित देसाई, प्रशांत नाईक, आर. एन. पाटील, आनंद पाटील, चंद्रकांत बुगडे, संदीप हल्याळी उपस्थित होते. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Nes22b01162 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top