सरोळीत आज विकासकांचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरोळीत आज विकासकांचे उद्‍घाटन
सरोळीत आज विकासकांचे उद्‍घाटन

सरोळीत आज विकासकांचे उद्‍घाटन

sakal_logo
By

सरोळीत आज विकासकामांचे उद्‍घाटन
नेसरी : सरोळी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रीय जलजीवन मिशन कार्यक्रम नळ पाणी पुरवठा, अंगणवाडी व विविध ८३ लाखांच्या विकास कामांचे उद्‍घाटन बुधवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार राजेश पाटील भूषविणार आहेत. या वेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. हेमंत कोलेकर, माजी उपसभापती विद्याधर गुरबे, गटविकास अधिकारी शरद मगर, सहायक गटविकास अधिकारी आनंदा गजगेश्‍वर, उपअभियंता कराड, माळी, मयंक कुरुंदवाडकर, सरपंच मारुती पाटील, उपसरपंच प्रभाकर पाटील, ग्रामसेविका सुनंदा मरणहोळकर, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव सुतार, शोभा जाधव, सुजाता आवडण, साधना कांबळे, संजय पाटील, अंजना पाटील, पोलिसपाटील रेणुका कांबळे, ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.