बटकणंगलेत झिम्मा फुगडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बटकणंगलेत झिम्मा फुगडी स्पर्धा
बटकणंगलेत झिम्मा फुगडी स्पर्धा

बटकणंगलेत झिम्मा फुगडी स्पर्धा

sakal_logo
By

बटकणंगलेत झिम्मा-फुगडी स्पर्धा
नेसरी, ता. २९ : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील चाणक्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे नवरात्रनिमित्त झिम्मा-फुगडी स्पर्धा सोमवार (ता. ३) व मंगळवार (ता. ४) रोजी आयोजित केली आहे. विजेत्या संघाला अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ रोख रक्कम देऊन गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी २५१ रुपये आहे. सादरीकरणासाठी ३० मिनिटांचा वेळ, खेळात १० हून अधिक खेळाडूंना सहभागी होता येईल, १५ वर्षांवरील युवती आणि महिलांना भाग घेता येईल, पारंपरिक कला प्रकारांना खास गुणांक दिला जाईल. इच्छुकांनी संयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.