हेब्बाळ-जळद्यालला कचरा कुंडी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेब्बाळ-जळद्यालला कचरा कुंडी वाटप
हेब्बाळ-जळद्यालला कचरा कुंडी वाटप

हेब्बाळ-जळद्यालला कचरा कुंडी वाटप

sakal_logo
By

01910
हेब्बाळ-जळद्याल : येथे कचरा कुंडी वाटप प्रसंगी विद्याधर गुरबे, इंदुताई नाईक, कविता चव्हाण, दिग्विजय गुरव, शैलेश कानडे, उत्तम नाईक आदी.

हेब्बाळ-जळद्यालला कचरा कुंडी वाटप
नेसरी : हेब्बाळ-जळद्याल (ता. गडहिंग्लज) येथे पंचायत समिती १५ वा वित्त आयोगातून कचरा कुंडींचे वाटप झाले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. माजी उपसभापती विद्याधर गुरबे, इंदुताई नाईक, सरपंच कविता चव्हाण, उपसरपंच दिग्विजय गुरव यांची भाषणे झाली. बचत गटांना बचत गट प्रभारी समन्वयक गुरवसाहेब यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण कोकितकर, सूरज कांबळे, आरती करंबळकर, श्रध्दा नलवडे, रेश्मा बामणे, ग्रामसेवक शैलेश कानडे, उत्तम नाईक उपस्थित होते. आनंदा करंबळकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य सूरज कांबळे यांनी आभार मानले.